जागा मध्ये लोकांना अनेक प्रकार चे छंद असतात ..आणि लोक ते छंद जोपासायला कुठल्या हि स्तरा वर जातात लाखो रुपये हि खर्च करतात..आजच्या सेल्फी च्या युगात लोक आपले फोटो काढायला अनेक भयानक जनावरांबरोबर हि फोटो काढतात.. छायाचित्रकार अलेक्झांडर वोसक्रेंस्कीच्या कॅमेऱ्यातून आलेली ही कला आहे. वास्तविक अॅलेक्झांडरला उंच उंच इमारतींवर जाऊन छायाचित्रे काढण्याचा छंद आहे...ह्या मुळे तो आपल्या मित्रपरिवार सोबत कुठे हि गेला असताना आपल्या मित्रांचे उंच इमारती बरोबर फोटो घेतो..त्याची इच्छा जगातील सर्व इमारतींना आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचे आहे..ह्या करता अलेक्झांडर वोसक्रेंस्कीच्या आपल्या मित्रां करता भरपूर खर्च हि करतो..हे अतिशय धोकादायक छंद आहे पण त्यांचे मित्र त्यांचा साथ देतात
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews